💐संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित जागृतीपर नाट्यप्रयोग, डॉ. मुटकुळे व त्यांची संपूर्ण टीम यांच्या सादरीकरणातून अनुभवण्याची संधी मिळाली. या सुंदर उपक्रमास आदरणीय भास्कर शेठ दादा डुंबरे यांचे प्रायोजकत्व लाभले, ही विशेष कौतुकास्पद बाब आहे. संत तुकाराम महाराजांच्या विचारांनी मंत्रमुग्ध होऊन भारावलेले श्रोते व कार्यकर्ते हा या कार्यक्रमाचा खरा आनंद आणि यश होता.
— ॲड. अनिल बुगदे, उच्च न्यायालय, मुंबई
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि सत्यशोधक परिषद : जनजागृतीच्या दिशेने यशस्वी वाटचाल!
RELATED ARTICLES


