महाराष्ट्र महाविकास बिघाडी आणि त्यांचे गृह खाते यांचा भकाल बावळट कारोभार: जिथे जिथे ncp तिथे तिथे इतरांची गळचेपी मुंबा इतल्या 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टेंडर नुसार झालेल्या बदल्या एकाच आठवड्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या परत त्या रद्य आणि परत नव्याने बदल्या काय हा खेळ खंडोबा. कोणाचे राज्य आहे हे या राज्यात लोकशाही आहे का पवार ठाकरे शाही. रात्रीच्या गडद भयानक जागेत यांच्या होतात बदल्याच्या सभा. Rules of Business यांच्या नावाखाली सरकार करते लोकशाहीतील जनतेची टिंगल मस्करी, किती दिवस खपवून घेणार भ्रष्ट राज यंत्रणा? चला भ्रष्ट यंत्रणा मोडून काडू पण या महा राष्ट्राला Anti Corruption Bureau, Maharashtra, Director General महा लाचलुचपत प्रतिबंधक विभा गाला गेली 5 महिन्यांपासून महा संचालक DG नेमलेला नाही. महाराष्ट्रातील जनतेला Corona सारखा प्रश्न पडला आहे की कर्तव्य शून्य पवार द्वेष्टे Paramjeet सारखे नितिशुण्य अधिकारी उच न्यायालयामध्ये दोन दोन वेळा विरोधतमक प्रतिज्ञापत्र दाखल करतात आणि हेत पुरस्कर सिंचन घोटाळा प्रकरण दाबून टाकण्यासाठी प्रयत्न करतात आणि लगेचच या public serpent लाा शहराचा पोलिस कमिशनर बनविण्यात येते.आता भ्रष्ट राजकीय मंत्री सरकारी नोकर यांचे कंबरडे मोडण्यासाठी जनता नुसती हुस हुस ली आहे परंतु या खात्याला सरकारने बाप दिला नाही या सरकारला 5 महिने झाले तरी Upright Ips मिळत नाही. जनता वेडी नाही सरकार आणि पॉवर ग्रुप अशाच Ips अधिकाऱ्यांच्या शोधात असेल की जो या घोटाळेबाज सिंचन प्रकरण महाबँक घोटाळा व असे नाना भ्रष्ट प्रकरणे हळू हळू बंद करण्यास सरकारला मदत करून त्या रावणाना या जनतेच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी परवानगी देईल. महा राज्यात काय ही दशा. कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराज चला आता तरी रायगडावर जाऊ आणि आपले डोके फोडून धेऊ. छत्रपतींचा लढाऊ मावळा: Advocate Anil Bugde.