यशस्वी सापळा कारवाई दि. 26/09/2025 ▶️ युनिट – मुंबई ▶️ तक्रारदार- पुरुष वय-59 वर्ष▶️ लाप्रवि गुन्हा नोंद क्रमांक 31/ 25 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम.▶️1) आलोसे – चंद्रकांत सुधाकर सरोदे वय 52 वर्ष, पद- वरिष्ष्ट पोलीस निरीक्षक, वडाळा टी टी पोलिस ठाणे2) राहुल रमेश वाघमोडे (वय 37) पोलीस उप निरीक्षक, वडाळा टीटी पोलीस ठाणे, मुंबई (दोन्ही आरोपी अटक आहेत) ▶️ लाच मागणी रक्कम- रुपये आलोसे क्र 1 साठी 4,00,000/-(चार लाख रुपये), आलोसे क्र 2 साठी 30,000/- (तीस हजार रुपये ) ➡️ लाच पडताळणी दिनांक – 17/09/2025 & 22/09/2025➡️ स्विकारली लाच रक्कम दिनांक:- 26/09/2025 रोजी आलोसे क्र 1 यांनी चार लाख पैकी पहिला हप्ता पहिला /- 2,00,000/- (दोन लाख रुपये) तर आलोसे क्र 2 यांनी 26/09/2025 रोजी 30,000/- (तीस हजार रुपये) पंचासमक्ष स्वीकारले. ▶️ कारण- तक्रारदार यांचे एका व्यक्ती बरोबर त्यांचे समाजाचे हॉल संबंधाने वाद आहेत. दिनांक 07/09/2025 रोजी तक्रारदार व त्यांचे विरुद्ध गटामध्ये पुन्हा वाद झाल्याने दोन्ही गटाचे लोक वडाळा टी टी पोलीस ठाणे येथे जमा झाले. त्यावेळी विरुद्ध गटाचे तक्रारीवरून यातील तक्रारदार यांचे विरुद्ध पो ठाणेस गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात तक्रारदार यांचे मुलीस आरोपी न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे विरुद्ध असलेल्या गटातील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी आलोंसे क्र 2 यांनी स्वतःसाठी 50,000/- रु व आलोंसे क्र 1 साठी 5,00,000/- रु ची मागणी करुन दि 10/09/2025 रोजी स्वतःसाठी 20,000/- रु तर सापळा कारवाई वेळी दि 26/09/25 रोजी 30,000/- रुपये पंचासमक्ष स्वीकारले. तर आलोंसे क्र 1 यांनी तक्रारदार यांना मागणी केलेल्या 5,00,000/- रु मध्ये तडजोडी अंती 4,00,000/- स्वीकारण्यास संमती देऊन आज दि 26/09/25 रोजी त्यापैकी पहिला हप्ता रु 2,00,000/- स्वतः स्वीकारले त्यावेळी दोन्ही आरोपी लोकसेवक यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. ISSUED FOR LARGER PUBLIC INTEREST BY THE OFFICE OF ACTIVIST ADVOCATE ANIL BUGDE..
Senior Police Inspector (Wadala TT Police Station) Chandrakant Sudhakar Sarode And His Police Gang Arrested by Anti Corruption Bureau, What A Shame for Their Appointment to Police Station by the Office Commissioner of Police.
RELATED ARTICLES